AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वॉशरूमवर लावलेल्या पाटीवर WC असं का लिहिलेलं असतं? अनेक जण करातात ही मोठी चूक

आपण वॉशरूमचा वापर करतो, सार्वजनिक ठिकाणी वॉशरूमवर WC असं लिहिलेलं असतं, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की या WC चा नेमका अर्थ काय असेल? आणि ते का लिहिलं जातं?

वॉशरूमवर लावलेल्या पाटीवर WC असं का लिहिलेलं असतं? अनेक जण करातात ही मोठी चूक
washroomImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 12, 2026 | 7:19 PM
Share

तुम्ही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये वॉशरुमला गेला असाल, तेव्हा तुम्ही कधी वॉशरुमवर लावलेली पाटी काळजीपूर्वक वाचली आहे का? त्यावर WC असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं असतं, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की त्या WC चा नेमका अर्थ काय होतो. ते असंच लिहिलेलं असतं की त्याचा काही अर्थ देखील असतो? चला तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. तसेच बाथरूम आणि वॉशरूममध्ये नेमका काय फरक असतो ? याबाबत देखील माहिती जाणून घेणार आहोत.

बाथरूम आणि वॉशरूममधील फरक

अनेकांना बाथरूम आणि वॉशरूममधील फरक माहिती नसतो, दोन्हीचं काम एकच असतं, मात्र कधी बाथरूम या शब्दाचा वापर करायचा आणि कधी वॉशरूम हा शब्द वापरायचा याबद्दल माहिती असणं गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जाता किंवा एखाद्या अपार्टमेंटमध्ये असता तेव्हा तिथे बाथरूम हा शब्द वापरला जातो. तर वॉशरूम हा शब्द प्रामुख्यानं कॅनडामध्ये वापारला जातो. मात्र भारतात सार्वजनिक ठिकाणी जे बाथरूम असतात, उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा एअरपोर्टवर जे बाथरूम असतात, त्यांना वॉशरूम असं म्हटलं जातं. हा झाला बाथरूम आणि वॉशरूममधील फरक, चला तर मग आता जाणून घेऊयात की सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वॉशरूमवर WC का लिहिलेलं असतं आणि त्याचा नेमका अर्थ काय होतो?

वॉशरूममध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा गेटवरच तुम्हाला एक पाटी पहायला मिळते, त्यावर WC असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ Water Closet असा होतो. हा शब्द 19 व्या शतकात पहिल्यांदा समोर आला. 19 शतकात मॉर्डन प्लंबिंग प्रणालीचा विकास होत होता, त्याच काळात Water Closet शब्द पहिल्यांदा समोर आला आहे. ज्याचा अर्थ अशी बंद आणि प्रायव्हेट खोली जिथे फ्लशिंग सिस्टम आणि पाणी पुरवठ्याची सोय आहे. हे दर्शवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वॉशरूमच्या दरवाजावर WC लिहिण्याची प्रथा पडली, ती आजपण सुरू आहे. अनेकजण नियमितपणे हा शब्द पहात असतात, मात्र त्यातील अनेकांना त्याचा नेमका अर्थ माहिती नसतो, असे अनेक शब्द आहेत, जे आपण पहातो, परंतु आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना