
अभिनेत्री गौतमी देशपांडेनं आता मस्त फोटोशूट केलं आहे.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी गौतमी आता छान छान फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

मराठमोळा साज करत तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.

या ऑक्सिडाईझ ज्वेलरीमध्ये ती अजूनच सुंदर दिसत आहे.

'नको चंद्र तारे...फुलांचे पसारे....जिथे मी रूसावे...तिथे तू असावे' असं कॅप्शन देत गौतमीनं हे फोटो शेअर केले आहेत.