प्रचंड बोल्ड अभिनेत्री, जी सेटवरच झाली होती बेकाबू, तिने कोस्टारसोबतच…, नेमकं काय घडलं?

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री जी मालिकेच्या सेटवर झाली होती बेकाबू, थेट तिने मालिकेत काम करणाऱ्या कोस्टारसोबत..., नेमकं काय घडलं?

| Updated on: May 15, 2026 | 2:48 PM
1 / 5
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस अंदाजामुळे ओळखली जाणारी कनिका मान हिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चा रंगताना दिसतात.

2 / 5
विशेष म्हणजे एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान ती आपल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडल्याच्या चर्चांनी एकेकाळी मोठी रंगत घेतली होती. कनिका मान हिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' या लोकप्रिय मालिकेतून केली होती.

3 / 5
या मालिकेत तिने मुख्य भूमिकेत काम केले होते. मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. याच मालिकेच्या सेटवर कनिकाची ओळख अभिनेता निशांत सिंह मलखानीशी झाली. शूटिंगदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली आणि पुढे त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या.

4 / 5
सुरुवातीला कनिका आणि निशांत यांनी एकमेकांना फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. मात्र मालिकेत दिसणारी त्यांची केमिस्ट्री आणि सेटवरील जवळीक यामुळे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा वेगाने पसरल्या. मात्र, मालिकेचा शेवट झाल्यानंतर दोघेही एकमेकांपासून दूर झाल्याचे बोलले जाऊ लागले. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

5 / 5
दरम्यान, कनिका मान आजही स्वतःला सिंगल असल्याचे सांगते. निशांत सिंह मलखानीनंतर तिचे नाव अन्य कोणासोबत जोडले गेले नाही. त्यामुळे तिच्या नात्याबाबतचे सत्य नेमके काय, याबद्दल आजही चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.

Follow Us