Payal Rohatgi : अभिनेत्री पायल रोहतगी लवकरच लग्नबंधनात ; मेहंदच्या सोहळ्याचे फोटो केले शेअर

व्हिडिओशिवाय पायलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मेहंदी समारंभातील काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. फोटोंमध्ये ती आईसोबत पोज देताना दिसली.

Jul 07, 2022 | 1:23 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jul 07, 2022 | 1:23 PM

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या क्रमाने अभिनेत्रीच्या प्री-वेडिंग फंक्शन्सही सुरू झाल्या आहेत. अभिनेत्री 9 जुलै रोजी आग्रा येथे तिचा प्रियकर संग्राम सिंगसोबत सात फेरे घेणार आहे.

1 / 5
नुकतेच प्रसिद्ध रिअॅलिटी शो लॉक अपच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या पायल आणि संग्रामने या शोदरम्यानच त्यांच्या लग्नाची घोषणा केली. याच क्रमात नुकताच तिच्या मेहंदी सेरेमनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5
या व्हिडिओमध्ये  अभिनेत्री पायलने  हात-पाय मेहंदी लावलेली  दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या बांधणी सूटमध्ये ती  खूपच क्यूट दिसत आहे. याशिवाय तिच्या हातावर आणि पायावरची मेहंदीही खूप सुंदर दिसत आहे.

3 / 5
व्हिडिओ शिवाय पायलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मेहंदी समारंभातील काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. फोटोंमध्ये ती आईसोबत पोज देताना दिसली.

4 / 5
आई-मुलीची ही स्टाईल चाहत्यांच्या मनालाही भिडणारी आहे.  चाहते त्यांच्या या फोटोंवर सतत कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें