Photo : ‘केशरी साडी, दागिने, कपाळावर टिकली आणि केसात गजरा’, पाहा प्रार्थना बेहरेचा साज

मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. (Actress Prarthana Behere's Amazing Beauty, See Photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:04 PM, 27 Jan 2021
1/6
मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
2/6
सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
3/6
आता तिनं एका ज्वेलरी ब्रँडसाठी सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4/6
केशरी साडी, सुंदर दागिने, कपाळावर टिकली आणि केसात गजरा या लूकमध्ये ती अधिकच मस्त दिसतेय.
5/6
प्रार्थनाचं हे फोटोशूट भुरळ पाडणारं आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांनासुद्धा पसंतीस उतरतोय.
6/6
तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.