आई गं, किती गोड दिसतेय, फोटोमधील ही अप्सरा कोण? सौंदर्यानेच लावलं सर्वांना वेड

दीप ज्योती मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा फिकट जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये कातिलाना लूक. प्रत्येक पोज वेधत आहे चाहत्यांचं लक्ष.

| Updated on: Oct 02, 2026 | 2:04 PM
1 / 5
दीप ज्योती या मालिकून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिकने नुकतेच तिचे काही खास फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दीप ज्योती या मालिकून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिकने नुकतेच तिचे काही खास फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5

या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक ‘ज्योती’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

3 / 5

दरम्यान, मालिकेत साध्या-सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या पूर्वाने सोशल मीडियावर आपला ग्लॅमरस लूक दाखवला आहे. या फोटोशूटसाठी पूर्वाने फिकट जांभळ्या रंगाचा आकर्षक ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन परिधान केला आहे.

4 / 5

या स्टायलिश लूकला तिने अगदी हलका आणि सुंदर मेकअप केला असून मोकळ्या केसांची हेअरस्टाईल तिच्या लूकला आणखी खुलवत आहे.

5 / 5

पूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश अंदाजाचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us