AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Kapoor-Ahuja : अभिनेत्री सोनम कपूरने बेबी बंपसह मोहक अंदाजातील फोटो केले शेअर

या फोटोमधून सोनमकपूरच्या चेहऱ्यावरील मातृत्वाचा ग्लो अधिकच उठून दिसत आहे.प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या तीन महिने आपल्यासाठी खूप कठीण काळ असल्याचा खुलासा नुकताच तिने एका मुखाखातीत बोलताना केला होता.

| Updated on: Apr 18, 2022 | 3:48 PM
Share
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या प्रेग्नंट आहे, ती प्रेगन्सीची हा काळ एंजॉय करताना दिसत आहे. सोनम कपूरने तिचे बेबीबंपसह शूट केलेले फोटो आपल्या   चाहत्याच्याबरोबर शेअर केले आहेत .

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या प्रेग्नंट आहे, ती प्रेगन्सीची हा काळ एंजॉय करताना दिसत आहे. सोनम कपूरने तिचे बेबीबंपसह शूट केलेले फोटो आपल्या चाहत्याच्याबरोबर शेअर केले आहेत .

1 / 4
सोनमने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर वेळोवेळी ती बेबीबंपचे फोटो  चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनमने इंस्टाग्रामवर आणखी धमाकेदार फोटो टाकले आहेत.

सोनमने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर वेळोवेळी ती बेबीबंपचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनमने इंस्टाग्रामवर आणखी धमाकेदार फोटो टाकले आहेत.

2 / 4
या फोटोंमध्ये सोनम कपूर काळ्या पारदर्शक ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवताना दिसत आहे. घरी येणाऱ्या  चिमुकल्या पाहुण्यासाठी सोनम कपूरच्या दोन्ही घरचे  कुटुंबीय अत्यंत उत्सुक आहेत

या फोटोंमध्ये सोनम कपूर काळ्या पारदर्शक ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवताना दिसत आहे. घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्यासाठी सोनम कपूरच्या दोन्ही घरचे कुटुंबीय अत्यंत उत्सुक आहेत

3 / 4
या फोटोमधून सोनमकपूरच्या चेहऱ्यावरील मातृत्वाचा ग्लो अधिकच उठून दिसत आहे.प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या तीन महिने आपल्यासाठी खूप कठीण काळ असल्याचा खुलासा नुकताच तिने एका मुखाखातीत बोलताना  केला होता.

या फोटोमधून सोनमकपूरच्या चेहऱ्यावरील मातृत्वाचा ग्लो अधिकच उठून दिसत आहे.प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या तीन महिने आपल्यासाठी खूप कठीण काळ असल्याचा खुलासा नुकताच तिने एका मुखाखातीत बोलताना केला होता.

4 / 4
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.