या दिग्गज क्रिकेटरवर अभिनेत्री श्रीलीला भाळली? डेटिंगची तुफान चर्चा; आता स्वत: म्हणाली मी त्याला…

दरम्यान, नेहमीच चर्चेत असणारी श्रीलाला अभिनेत्री यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज तिलक वर्मा एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू झाल्यानंतर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.

| Updated on: May 17, 2026 | 9:15 PM
1 / 5
दाक्षिणात्त्य अभिनेत्रई श्रीलीला हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज आहे. आज तिचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. पुष्पा चित्रपटात तिने केलेले नृत्य चांगलेच गाजले. आता तिचा लवकरच अभिनेता कार्तीक आर्यनसोबत एक नवा चित्रपट येत आहे.

2 / 5
दरम्यान, नेहमीच चर्चेत असणारी श्रीलाला अभिनेत्री यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज तिलक वर्मा एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू झाल्यानंतर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, नेहमीच चर्चेत असणारी श्रीलाला अभिनेत्री यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज तिलक वर्मा एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू झाल्यानंतर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.

3 / 5
तिलक वर्मा आणि श्रीलीला हे एकमेकांशी बोलतात, ते एकमेकांना डेट करत आहेत, असा दावा केला जात होता. यावर आता श्रीलीलाच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही, असे तिच्या टीमने म्हटले आहे.

4 / 5
तसेच आतापर्यंत श्रीलीला आणि तिलक वर्मा हे एकमेकांना भेटलेले नाहीत. दोघे आतापर्यंत एकदाही एकमेकांशी बोललेले नाहीत, असेही श्रीलीलाच्या टीमने स्पष्ट केले आहे. कोणत्याही ठोस आधाराविना अफवा पसवरवल्या जात आहेत, असेही श्रीलीलाच्या टीमने सांगितले आहे.

5 / 5
नुकतेच क्रिकेटर सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तिलक वर्मा प्रेमात आहे, असे सूर्यकुमार बोलताना दिसत होता. याच व्हिडीओचा आधार घेत वेगवेगळे तर्क लावले जात होते. परंतु आता तो आणि श्रीलीला एकमेकांना डेट करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Follow Us