मातोश्रीच्या अंगणात दिशा सालियान प्रकरणाचे बॅनर, त्यावर लिहिलंय…
बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दिशा सानियाल प्रकरणामुळे आदित्य ठाकरे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होतं. पण दिशाच्या मृत्यूप्रकरणात घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटीने जारी केलं आणि आदित्य ठाकरे यांनी क्लिनचीट मिळाली. आता मातोश्रीच्या अंगणात अदित्य ठाकरे यांना दिशा सालियान केसमध्ये क्लिनचीट मिळाल्याचे बॅनर लागले आहेत...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
GK : जर चंद्रावर गोळी चालवली तर काय होईल ?
मोठ्या फॅमिलीसाठी बेस्ट ७ सिटर कार कोणत्या हे पाहा..
