पहलगाम हल्ल्यानंतर शोएब अख्तरचं YouTube चॅनेल बॅन, नेमके किती रुपये कमवतो?

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या एकूण 16 यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यात पाकिस्तानचा दिग्गज माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्यादेखील यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे.

| Updated on: Apr 28, 2025 | 5:31 PM
1 / 7
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या एकूण 16 यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यात पाकिस्तानचा दिग्गज माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्यादेखील यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या एकूण 16 यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यात पाकिस्तानचा दिग्गज माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्यादेखील यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे.

2 / 7
भारताच्या या निर्णयाचा शोएब अख्तरला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.  शोएब अख्तरला 154000 पाकिस्तानी रुपये पेन्शन म्हणून मिळतात. त्याचे एक यूट्यूब चॅनेलही आहे.

3 / 7
त्याच्या या चॅनेलला एकूण  6.12 मिलियन लोकांनी फॉलो केलेलं आहे. त्यामुळे या चॅनेलमधून त्याची मोठी कमाई होते.

4 / 7
मिळालेल्या माहितीनुसार शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 64 ते 388 डॉलर्स कमावतो.

5 / 7
काही रिपोर्ट्सनुसार शोएब अख्तर वेगवेगळ्या माध्यमातून महिन्याला 325,600 डॉलर्स कमावतो.

6 / 7
शोएब अख्तरचे सर्व व्हिडिओ एकूण 420 दशलक्ष वेळा पाहण्यात आलेले आहेत. शोएबचे यूट्यूब चॅनेल हे पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सपैकी एक आहे.

7 / 7
 शोएबचे चॅनेल भारतातही मोठ्या प्रमाणात पाहिले जाते. पण आता त्याचे हे चॅनेल भारतात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला या निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.