ऐश्वर्या रायची वहिनी, वय वर्ष 43, दोन मुलांची आई, Photo पाहून म्हणाल अभिनेत्रीच वाटते

ऐश्वर्या रायची वहिनी श्रीमा राय अनेकदा चर्चेत असते. पेशाने ती कॉन्टेंट क्रिएटर आणि फॅशन स्टायलिस्ट आहे.

| Updated on: Jun 06, 2025 | 4:16 PM
1 / 5
अलीकडेच  श्रीमाने सांगितलं की, ती 43 वर्षांची असून दोन मुलांची आई आहे. या वयात तिला क्रॉनिक फॅटीग झालेला.

2 / 5
मी वयाच्या विशीत बँकेत नोकरी करायची. कार्डियो आणि कम कार्ब्सचा डाएट होता. मी मिसेस इंडिया ग्लोबच टायटल जिंकलेलं.

3 / 5
दोन वर्षांपूर्वी ती खूप आजारी आणि तणावाखाली होती. मला खूप इन्फ्लेमेशन झालेलं. वजन वाढलेलं. तिला क्रॉनिक फॅटीग सिन्ड्रोम झालेला. दोन्हीवेळा प्रेग्नेंसीमध्ये माझ वजन 15 किलोने वाढलं. कामाची मागणी, लाइफ बॅलन्स आणि कमी झोपेमुळे आजारपण वाढलं.

4 / 5
मग, मी स्वत:वर प्रेम करायला सुरुवात केली. ग्रेस आणि शांततेने प्रवास सुरु केला. सोशल मीडियावर तुम्हाला माझा आत्मविश्वास दिसला असेल.

5 / 5
आज टीनेजर्स आणि महिला आत्मविश्वासासाठी झगडतायत. मी तुमच्यासोबत माझं रॉ वर्जन शेअर करतेय. यात फिल्टर, एडिटिंग असं काही नाहीय. मी 43 वर्षांची आहे. दोन मुलांची आई आहे. मला क्रॉनिक फॅटीग आहे. पण मी हार मानली नाही. मी करतेय. जर मी करु शकते, तर तुम्ही सुद्धा करु शकता.