ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांचे मुंबईतील घर आहे अत्यंत आलिशान, तब्बल इतके कोटी…
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे सध्या तूफान चर्चेत आहेत. ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडताना दिसत आहे. चाहते या जोडीला प्रचंड प्रेम देताना दिसत आहेत. यांची सोशल मीडियावर चांगली फॅन फाॅलोइंग आहे.
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे बिग बाॅस 17 मध्ये धमाका करताना दिसत आहेत. ऐश्वर्या शर्मा आणि नीलची जोडी ही प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. बिग बाॅस 17 हे चांगलेच चर्चेत आहे.