PHOTO: महापुराचा हाहाकार, शेतकरी हवालदिल; अजितदादा फिल्डवर उतरले, दौऱ्यांचा सपाटा

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी भल्या पहाटे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत पोहोचले. | Ajiit Pawar visit Baramati

Oct 17, 2020 | 1:53 PM
Rohit Dhamnaskar

|

Oct 17, 2020 | 1:53 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी भल्या पहाटे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत पोहोचले.

1 / 10
हा दौरा आटोपल्यानंतर अजितदादा इंदापूर आणि सोलापूर या भागांचा दौरा करणार आहेत.

2 / 10
सोलापूरच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी अजित पवार यांनी उजनी धरणाची पाहणी केली.

3 / 10
बारामती आणि उजनी धरणावर अजितदादांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढील काळात काय उपाययोजना करायच्या यासंबंधीच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

4 / 10
अजित पवार हे वेगाने कामे मार्गी लावण्यासाठी आणि धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता त्यांच्या दौऱ्यानंतर नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर भरपाई मिळण्याची आशा आहे.

5 / 10
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पहाटेच्यावेळीच अनेक भागांना भेटी देताना दिसत आहेत. बारामतीमध्येही अजितदादांनी तोच कित्ता गिरवला.

6 / 10
सोलापूर आणि इंदापूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजितदादांच्या दौऱ्यानंतर तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

7 / 10
सोलापूर आणि इंदापूरच्या दौऱ्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवतील, अशी शक्यता आहे.

8 / 10
अजित पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना.

9 / 10
अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें