Amruta khanvilkar: वेस्टर्न लूकमधील अभिनेत्री अमृता खानविलकरच्या मादक अदा

अमृताने वेस्टर्न लूकमधील फोटो शूट करत सोशल मीडियावरील आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी अरे कोई एसी ल

Aug 10, 2022 | 2:12 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 10, 2022 | 2:12 PM

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर  गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर केलेल्या  बोल्ड अँड ग्लॅमरस फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.

1 / 5
अमृताचे  ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या नव्या लूकवर चाहतेही फिदा झालेले  दिसून येत आहेत.

2 / 5
अमृताने वेस्टर्न लूकमधील फोटो शूट करत सोशल मीडियावरील आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी अरे कोई एसी लगाओ ,  stunning, या सारख्या कमेंट करत तिचे फोटो लाईक्स केले आहेत.

3 / 5
या फोटोमधील अमृताच्या लूक बरोबरच तिने  दिलेल्या हॉट पोझ   चाहत्यांना घायाळ करत आहे.

4 / 5
 मराठी चित्रपट  सृष्टीत अमृता खानविलकरने  आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचे स्थान भरभक्कम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचा स्वतंत्र असा  चाहता वर्ग निर्माण केला आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें