AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anant-Radhika Wedding: अनंत अंबानीचे लग्न लावणार हे पंडित, दक्ष‍िणा किती घेतात

Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. हे जोडपे शुक्रवारी सात फेऱ्या घेणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार अनंत-राधिकाचा विवाह हस्त नक्षत्र आणि सप्तमी तिथीच्या शुभ संयोगात होणार आहे. हा विवाहाची मंगलाष्टके कोणत्या गुरुजींकडून होणार आहे, त्याची माहिती आम्ही देणार आहोत.

| Updated on: Jul 13, 2024 | 7:15 AM
Share
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह 12 जुलै रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये होत आहे. या सोहळ्यास जगभरातील दिग्गज येणार आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह 12 जुलै रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये होत आहे. या सोहळ्यास जगभरातील दिग्गज येणार आहेत.

1 / 7
माध्यमांमधील बातम्यानुसार,अनंत आणि राधिका यांचा विवाह प्रसिद्ध पंडित चंद्रशेखर शर्मा लावणार आहेत. पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्याकडून अंबानी कुटुंबाचे प्रत्येक धार्मिक कार्य होते.

माध्यमांमधील बातम्यानुसार,अनंत आणि राधिका यांचा विवाह प्रसिद्ध पंडित चंद्रशेखर शर्मा लावणार आहेत. पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्याकडून अंबानी कुटुंबाचे प्रत्येक धार्मिक कार्य होते.

2 / 7
अनंत आणि राधिका अनंत यांचा जामनगरमध्ये झालेल्या प्री वेडिंग समारंभातील हस्तक्षर सेरेमनीसुद्धा पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या उपस्थिती झाले होते. ते अंबानी परिवाराचे खूपच खास आहेत.

अनंत आणि राधिका अनंत यांचा जामनगरमध्ये झालेल्या प्री वेडिंग समारंभातील हस्तक्षर सेरेमनीसुद्धा पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या उपस्थिती झाले होते. ते अंबानी परिवाराचे खूपच खास आहेत.

3 / 7
मुकेश अंबानी यांच्याकडे कोणतीही पुजा असली तरी त्यासाठी पंडित चंद्रशेखर शर्मा हजर असतात. गणेश उत्सवात तेच पंडित असतात. त्यांनीच आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे लग्न लावले होते.

मुकेश अंबानी यांच्याकडे कोणतीही पुजा असली तरी त्यासाठी पंडित चंद्रशेखर शर्मा हजर असतात. गणेश उत्सवात तेच पंडित असतात. त्यांनीच आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे लग्न लावले होते.

4 / 7
पंडित चंद्रशेखर शर्मा ज्योतिषी आणि पुजारी आहे. ते पर्सनल कोच आणि मोटिव्हेटर लेक्चरसुद्धा आहेत. ते देशातील अनेक दिग्गजांकडे पंडित म्हणून जातात.

पंडित चंद्रशेखर शर्मा ज्योतिषी आणि पुजारी आहे. ते पर्सनल कोच आणि मोटिव्हेटर लेक्चरसुद्धा आहेत. ते देशातील अनेक दिग्गजांकडे पंडित म्हणून जातात.

5 / 7
पंडित चंद्रशेखर शर्मा लग्नासाठी किती दक्षिणा घेतात, त्याची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु एका लग्नासाठी २५ हजार रुपये ते घेत असल्याचे म्हटले जाते. रुद्राभिषेक करण्यासाठी ११ हजार रुपये ते घेतात.

पंडित चंद्रशेखर शर्मा लग्नासाठी किती दक्षिणा घेतात, त्याची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु एका लग्नासाठी २५ हजार रुपये ते घेत असल्याचे म्हटले जाते. रुद्राभिषेक करण्यासाठी ११ हजार रुपये ते घेतात.

6 / 7
पंडित चंद्रशेखर शर्मा बॉलीवूडमधील लोकांकडे पूजा आणि लग्नविधीसाठी जातात. त्यांनीच प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांचे लग्न लावले होते.

पंडित चंद्रशेखर शर्मा बॉलीवूडमधील लोकांकडे पूजा आणि लग्नविधीसाठी जातात. त्यांनीच प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांचे लग्न लावले होते.

7 / 7
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.