Photo : अनन्या पांडेचा लेझी मूड, पाहा फोटो

बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल आणि लूकला अनेक चाहते फॉलो करतात. त्यामुळे सिनेकलाकार आपल्या लूककडे जास्त लक्ष देतात.(Ananya Pande's amazing Photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:58 PM, 25 Feb 2021
1/5
Ananya Pande, Photo
बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल आणि लूकला अनेक चाहते फॉलो करतात. त्यामुळे सिनेकलाकार आपल्या लूककडे जास्त लक्ष देतात.
2/5
Ananya Pande, Photo
आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे.
3/5
Ananya Pande, Photo
तिनं नाईट सूटमध्ये अगदी साध्या पद्धतीनं फोटोशूट केलं आहे.
4/5
Ananya Pande, Photo
अनन्या ही ज्येष्ठ अभिनेते चंकी पाडे यांची मुलगी आहे. अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहते.
5/5
Ananya Pande, Photo
पहिल्या चित्रपटात झळकण्यापूर्वीच ती आपल्या स्टायलिश लूक्समुळे सोशल मीडिया स्टार बनली होती.