कापूस आणि कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त, रस्त्यावर फेकला कांदा आणि कापूस
शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि कापूस फेकून दिला आहे त्याचबरोबर राज्य सरकारचा या ठिकाणी शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला.
1 / 6

कापूस आणि कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होत रस्त्यावर कांदा आणि कापूस फेकला
2 / 6

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील बिचवे येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावर्षी कापसाला आणि कांद्याला भावचं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही यावर्षी निघाला नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
3 / 6

शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि कापूस फेकून दिला आहे त्याचबरोबर राज्य सरकारचा या ठिकाणी शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला.
4 / 6

शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस हा वर्षभर घरात ठेवूनही राज्य सरकारकडून कापसाला योग्य ती किंमत मिळाली नाही.
5 / 6

कांदा यावर्षी खराब होऊन देखील लावलेल्या उत्पन्नाचा खर्चही यावर्षी निघाला नाही.
6 / 6

संतप्त शेतकरी आज रस्त्यावर उतरून कांदा आणि कापूस रस्त्यावर फेकुन देत राज्य सरकारचा निषेध नोंदवत होते. या आंदोलनात महिला देखील शेतकरी सहभागी झाले होत्या.
Follow Us