Surya Grahan 2026 India Date and Time : उद्या दिवसा होणार थेट अंधार, सूर्यग्रहण भारतात…

सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या भोवती अनेक बदल होतात. यादरम्यान ग्रहणाच्या कालावधीत काळोखा पसरतो. उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

| Updated on: Feb 16, 2026 | 7:03 PM
1 / 5
ग्रहण म्हटले की, लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी यंदाच्या वर्षीचे पहिले ग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण काही तास राहणार असून यादरम्यान अंधार होईल.

ग्रहण म्हटले की, लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी यंदाच्या वर्षीचे पहिले ग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण काही तास राहणार असून यादरम्यान अंधार होईल.

2 / 5

हे सूर्यग्रहण अनेक देशांमध्ये दिसणार आहे. सूर्यग्रहणावेळी सूर्याच्या भोवताली अनेक बदल दिसतात. ते थेटपणे आपण बघू शकतो. भारतामध्येही या ग्रहणाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार की नाही? याबद्दल जाणून घेऊयात. 

3 / 5

17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण प्रदेश, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे.

4 / 5

या ग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल आपल्याला अनुभवता येतील. तीन तासांपेक्षाही जास्त वेळ हे ग्रहण सुरू राहणार आहे. यादरम्यान अनेक संशोधने होणार आहेत. 

5 / 5

पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने लोकांमध्ये निराशा पसरली आहे. ग्रहणादरम्यान काही बदल सूर्याच्या भोवती दिसतील आणि दिवसा थोडा काळोखा होईल. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us