कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) ही मानवाला पुरक असावी, मानवाची जागा घेणारी नव्हे ! – धर्मेंद्र प्रधान

उच्च शिक्षणावरील भारत-स्पेन परिषदेच्या समारोप स्पेनचे राजदूत जुआन अँटोनियो मार्च पुजोल यांच्या उपस्थित झाला . भारत आणि स्पेनच्या राजकीय संबंधाला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्पेन-भारत द्विपक्षीय संबंधांना यावेळी उजाळा देण्यात आला.

| Updated on: Feb 20, 2026 | 5:41 PM
1 / 5
भारतातील स्पेनचे राजदूत जुआन अँटोनियो मार्च पुजोल यांच्यासोबत, उच्च शिक्षणावरील भारत-स्पेन परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना आपल्या आनंद होत आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

2 / 5
 राजकीय संबंधांच्या ७० व्या वर्षाचे स्पेन-भारत द्वैत वर्ष २०२६ साजरे करीत असताना शिक्षण, संशोधन आणि युवा देवाणघेवाण हे आमच्या सामायिक दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू असल्याचे  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

3 / 5
भारताचे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जागतिक शैक्षणिक सहकार्य सक्षम करते.आम्ही आघाडीच्या स्पॅनिश विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतो आहोत असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

4 / 5
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ च्या पार्श्वभूमीवर हा एक संदेश स्पष्ट आहे की, 'कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि नैतिक जबाबदारी यांना बळकटी देण्यासाठी असावी, मानवाची जागा घेण्यासाठी नव्हे आणि जबाबदार इनोवेशन घडविण्यात लोकशाही देशांनी पुढाकार घ्यायला हवा आणि भारत -स्पेन यासाठी कटिबद्ध आहेत असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

5 / 5
 स्पेनमधील आघाडीचे शिक्षण तज्ज्ञ आणि १०० हून अधिक विद्यापीठांचे कुलगुरू एकत्र झालेल्या आजच्या या परिषदेत केवळ संवाद नव्हे तर प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करण्यावर भर देण्यात आला आहे. आपण आज उभारलेले ज्ञानाचे पूल उद्याच्या युवकांच्या आत्मविश्वासाला आकार देतील.