Priyanka chopra -jonas : अखेर चाहत्यांची उत्सुकता संपली ; अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या मुलीचे नाव ठेवले…

प्रियांका चोप्राने जानेवारीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपण आई झाल्याची माहिती दिली होती. 15 जानेवारी रोजी सॅन डिएगो रुग्णालयात सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. आता तीन महिन्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे नाव नामकरण केल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

| Updated on: Apr 21, 2022 | 1:18 PM
 अभिनेत्री  प्रियांका चोप्रा पती  निक जोनससोबत पालकत्वाचा आनंद घेत आहे.  जानेवारीमध्ये  सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपण आई झाल्याची माहिती दिली होती. 15 जानेवारी रोजी सॅन डिएगो रुग्णालयात सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. आता तीन महिन्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे नाव नामकरण केल्याची माहिती  काही मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

1 / 4
प्रियांका चोप्राचा संस्कृतीवरही विश्वास आहे. त्यामुळे प्रियांकाला आपल्या मुलीचे नाव दोघांशी जोडून  ठेवणारे   ठेवायचे होते.  प्रियांकाला तिच्या मुलीच्या नावाची खूप दिवसांपासून काळजी होती. आपल्या मुलीचे नाव काहीतरी अर्थपूर्ण आणि वेगळे असावे अशी तिची इच्छा होती.

2 / 4
एका रिपोर्टनुसार, मुलीचे नाव 'मालती मेरी चोप्रा जोनस' आहे. अहवालात जन्म प्रमाणपत्राचा हवाला देण्यात आला आहे. मालती' हे नाव संस्कृतमधून आले आहे. याचा अर्थ- 'छोटे सुगंधित फूल.' त्याच वेळी, मेरी लॅटिन भाषेतील स्टेला मॅरिस या शब्दापासून बनलेली आहे, ज्याचा अर्थ समुद्रातील  तारा आहे. याबरोबरच  मेरी हे येशूच्या आईचे नाव होते

3 / 4
प्रियांका आणि निक जोनास यांनी 22 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर घोषणा करून पालक बनल्याची माहिती दिली  होती. त्यांनी पोस्ट मध्ये  लिहिले होते की    'आम्ही हे सांगताना खूप आनंदी आहोत की आम्ही सरोगसीद्वारे आईवडील झाले आहोत .

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.