अवघ्या 23 व्या वर्षी धुरंधर फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; कोण आहे जोडीदार?, Photo Viral

हल्ली लोक सोशल मीडिया वर आपल्या प्रेमाची कबुली देताना अनेकदा सॉफ्ट लाँच करतात. असं आता नुकतेच एका बॉलिवूड अभिनेत्रीने केली आहे.

| Updated on: Aug 19, 2026 | 2:06 PM
1 / 5
धुरंधर  आणि ‘बिग बॉस 17’ फेम आणि अभिनेत्री आयेशा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

धुरंधर आणि ‘बिग बॉस 17’ फेम आणि अभिनेत्री आयेशा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

2 / 5

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यावरील तिने तिच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता आयेशाच्या एका सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

3 / 5

आयेशाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, त्यात ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. या फोटोंची इतकी चर्चा रंगण्याचे कारण तिच्या बोटात दिसणारी हिऱ्याची अंगठी.

4 / 5

आयेशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे. मात्र, या व्यक्तीचा चेहरा दिसत नाहीये.

5 / 5

बोट्यात घातलेल्या अंगठीमुळे तिने अवघ्या 23 व्या वर्षी साखरपुडा केल्याची चर्चा रंगत आहे,. तर काही लोक असा अंदाज लावत आहे की हे एखाद्या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटचा भाग असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us