AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Venga: बाबा वेंगाची ती भविष्यवाणी खरी ठरतेय! या देशात भूकंप आणि त्सुनामीचा कहर

प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही आजवर खरी ठरली आहे. त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्सुनामी तसेच भूकंप येणार असल्याचे म्हटले होते. आता काही देशांमध्ये तशीच परिस्थिकी उद्भवल्याचे पाहायला मिळत आहे.

| Updated on: Aug 22, 2025 | 11:53 AM
Share
प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगाचे लक्ष असते. आजवर त्यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही खरी ठरली आहे. जुलै महिन्यात काही देशांमध्ये भूकंप आणि त्सुनामी येणार असे बाबा वेंगा यांनी म्हटले होते. आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.

1 / 5
दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी होती. इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी येण्याचा धोका वाढला आहे. USGS नुसार, या भूकंपाची खोली 10.8 किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, हा भूकंप भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 46 मिनिटे 22 सेकंदांनी आला.

2 / 5
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण (USGS) नुसार, गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) ड्रेक पॅसेज क्षेत्रात एक जास्त तिव्रतेचा भूकंप आला. त्याची तीव्रता 8 वरून कमी करून 7.5 केली गेली. तसेच, अमेरिकन त्सूनामी येण्याची शक्यता जाणवत नसल्याचे सांगितले आहे. साधारणपणे इतक्या तीव्र धक्क्यांनंतर त्सूनामीचा इशारा जारी केला जातो. फक्त चिलीमध्ये त्सूनामीची चेतावणी जारी करण्यात आली आहे.

3 / 5
 यापूर्वी 30 जुलैच्या सकाळी, रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक भूकंप आला, ज्यामुळे जपान आणि अलास्कामध्ये त्सूनामीच्या लाटा उसळल्या आणि पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास किंवा उंच ठिकाणी जाण्यास सांगितले गेले. 8.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी हवाई, उत्तर आणि मध्य अमेरिका आणि न्यूझीलंडच्या दिशेने दक्षिणेकडील पॅसिफिक बेटांमध्ये चेतावणी जारी केली होती.

4 / 5
बाबा वेंगा यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अनेक देशांमध्ये त्सुनामी आणि भूकंप येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता ही भविष्यवाणी खरी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

बाबा वेंगा यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अनेक देशांमध्ये त्सुनामी आणि भूकंप येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता ही भविष्यवाणी खरी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

5 / 5
Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?