AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali-khan : अभिनेत्री सारा अली-खानने शेअर केले pink moon चे सुंदर फोटो

पाठमोऱ्या बाजूने हे फोटो काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये सारा चंद्राला निहाळताना दिसून आली आहे. मध्यरात्रीवेळी हे फोटो काढण्यात आले आहे.यामध्ये नाईट सूटमध्ये सारा दिसून आली आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 18, 2022 | 11:08 AM
Share
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली-खान आपल्या स्टायलिंग अंदाज, फनी व्हिडिओ फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर  सक्रिय असलेली   पाहायला मिळते. साराने नुकताच आपल्या इन्स्ट्राग्रामवर पौर्णिमेच्या  चंद्राचे फोटो शेअर केले जातात.

1 / 5
नुकताच भारतात नुकताच पौर्णिमेच्या दिवशी pink moon चे दर्शन झाले. अभिनेत्री सारा अलीनेही या pink moonचे दर्शन झाले आहे. या चंद्र दर्शनाचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. .

नुकताच भारतात नुकताच पौर्णिमेच्या दिवशी pink moon चे दर्शन झाले. अभिनेत्री सारा अलीनेही या pink moonचे दर्शन झाले आहे. या चंद्र दर्शनाचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. .

2 / 5
 उगवणारा पूर्ण चंद्र ,शांत पौर्णिमा असे कॅप्टिव तिने या  फोटोना  दिले आहे.  तिच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्टच्या इमोजी शेअर केल्या  आहेत.

उगवणारा पूर्ण चंद्र ,शांत पौर्णिमा असे कॅप्टिव तिने या फोटोना दिले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्टच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

3 / 5
 पाठमोऱ्या बाजूने हे फोटोला  काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये सारा  चंद्राला  निहाळताना दिसून आली आहे. मध्यरात्रीवेळी  हे फोटो  काढण्यात आले आहे. यामध्ये नाईट सूटमध्ये सारा दिसून आली आहे.

पाठमोऱ्या बाजूने हे फोटोला काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये सारा चंद्राला निहाळताना दिसून आली आहे. मध्यरात्रीवेळी हे फोटो काढण्यात आले आहे. यामध्ये नाईट सूटमध्ये सारा दिसून आली आहे.

4 / 5
सारा निसर्ग आवडत असल्याचे अनेकदा तिच्या फोटोतून , पोस्टमधून दिसून आले आहे. याबरोबरच यापोस्टमध्ये  तिने शीतल चंद्राचा फोटोही ही पोस्ट केला आहे.

सारा निसर्ग आवडत असल्याचे अनेकदा तिच्या फोटोतून , पोस्टमधून दिसून आले आहे. याबरोबरच यापोस्टमध्ये तिने शीतल चंद्राचा फोटोही ही पोस्ट केला आहे.

5 / 5
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान