Photos : नववर्षाच्या स्वागतला बाहेर जायचंय, मग तळकोकणातील ‘हे’ निसर्ग सौदर्य पाहिलंय का?

नववर्षात जर तुम्ही कुटुंबासह कुठे फिरायला जायचा बेत आखत असाल आणि एकाच ठिकाणी सर्वच पर्यटन अनुभवायचं असेल, तर तळ कोकणातील आंबोलीचा नक्कीच विचार करायला हवा.

Photos : नववर्षाच्या स्वागतला बाहेर जायचंय, मग तळकोकणातील हे निसर्ग सौदर्य पाहिलंय का?
| Updated on: Dec 31, 2020 | 1:44 AM