
इलेक्ट्रिक स्कूटरच्या कॅटेगरीतील बेस्ट ऑप्शन्सपैकी Lectrix LXS 2.0 एक आहे. या स्कूटरमध्ये 2.3 किलोवाट बॅटरी आहे. ई-स्कूटरची रेंज 98 किलोमीटर आहे. या स्कूटरची किंमत 79,999 रुपये आहे. (Lectrix)

Bajaj Chetak जबरदस्त फीचर्ससह येणारी ई-स्कूटर है. यात दोन बॅटरीचा ऑप्शन आहे. 2.9 kWh बॅटरी मॉडल 113 किलोमीटर आणि 3.2kWh बॅटरी मॉडल 126 किलोमीटरची रेंज मिळते. याची किंमत 1.15 लाख रुपये आहे. (Bajaj)

Ola S1 Pro : 4kWh बॅटरी पॅक सोबत येणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर 6.5 तासात फुल चार्ज होऊ शकते. याचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे. याची रेंज 195 किलोमीटर आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.36 लाख रुपये आहे. (Ola)

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.56 लाख ते 1.62 लाख, एक्स-शोरूम दरम्यान आहे. 3.04kWh बॅटरीसह दोन वेरिएंटमध्ये विकता घेता येऊ शकतात. याचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रति तास आहे. याची रेंज 145 किलोमीटर पर्यंत आहे. (TVS)

Ather 450X ला दोन बॅटरी पॅक ऑप्शन्ससह विकत घेतलं जाऊ शकतं. 2.9kWh वाला बॅटरी पॅक 111km आणि 3.7kWh बॅटरी पॅक 150 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. याची किंमत 1.38 लाख ते 1.68 लाख रुपये, एक्स-शोरूम दरम्यान आहे. (Ather)