AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने फुटबॉलचा गॉड लियोनल मेस्सी याला दिले खास गिफ्ट,पाहा कोणते ?

'GOAT इंडिया टूर 2025' साठी अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉल खेळाडू आज ( रविवारी ) मुंबईत होता. त्याच्या हस्ते मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ झाला. यावेळी सर्वसामान्यांसह अनेक क्षेत्रातील मंडळी लाडक्या मेस्सीला पाहण्यासाठी पोहचली होती. यात क्रिकेट देव सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांच्यासारखे खेळाडू आणि भारतीय फुटबॉल स्टार सुनील छेत्री देखील उपस्थित होता.

| Updated on: Dec 14, 2025 | 10:28 PM
Share
अर्जेंटीना स्टार फुटबॉलर लियोनल मेस्सी 'GOAT इंडिया टूर 2025'अंतर्गत तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. त्याच्या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून झाली. त्यानंतर तो हैदराबादला पोहचला. आणि दौऱ्याचा दुसऱ्या दिवशी तो मुंबईत आला. यावेळी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर एका खास समारंभाचे आयोजन केले होते. त्यात मेस्सीला भेटायला दिग्गज खेळाडू आणि बॉलीवूडचे तारेही जमले होते. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये फुटबॉलचा गॉड म्हटला जाणारा लियोनल मेस्सी यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची भेट घेतली, यावेळी संपूर्ण मॅच सचिन - मेस्सी यांचे नाव मैदानात गाजत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. (PHOTO CREDIT- screenshot/sonyliv)

2 / 5
सचिन तेंडुलकर याने लियोनल मेस्सी याला गिफ्ट म्हणून सही केलेली जर्सी भेट दिली होती. दुसरीकडे लियोनल मेस्सी याने देखील तेंडुलकर याला गिफ्टमध्ये फुटबॉल देऊन प्रत्येकाचे हृदय जिंकले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.  (PHOTO CREDIT- screenshot/sonyliv)

3 / 5
भारताचा माजी गोलंदाज  हरभजन सिंह याने देखील लियोनल मेस्सी याची भेट घेतली. त्याची पत्नी मॉडेल गीता बसरा देखील या सोहळ्यात हजर होती. हरभजन याने लियोनल मेस्सी सोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. हरभजनला लियोनल मेस्सी याने त्याची सही असलेली जर्सी भेट दिली. (PHOTO CREDIT- Instagram)

4 / 5
 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लियोनेल मेस्सी याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री देखील यावेळी मेस्सी याला भेटायला पोहचला. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि एकमेकांशी चर्चाही केली.  (PHOTO CREDIT- screenshot/sonyliv)

5 / 5
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!.
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल.
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला.
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला.
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद.
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात.
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात.
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार.
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी.