AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 चा कंटाळवाणा चित्रपट, जो फ्लॉप ठरला पण OTT वर येताच बनला नंबर 1

2025 चा 2 तास 36 मिनिटांचा कंटाळवाणा चित्रपट. पण शेवटपर्यंत कथा प्रेक्षकांना जागेवरून उठू देत नाही. बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप पण OTT वर ठरला सुपरहिट.

| Updated on: Mar 15, 2026 | 1:01 PM
Share
2025 मध्ये अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. यामधील काही चित्रपटांनी रेकॉर्ड बनवला पण काही चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

2025 मध्ये अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. यामधील काही चित्रपटांनी रेकॉर्ड बनवला पण काही चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

1 / 5
अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'देवा'. बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई न करता हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी ओटीटीवर मात्र तो चांगलाच लोकप्रिय ठरला.

अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'देवा'. बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई न करता हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी ओटीटीवर मात्र तो चांगलाच लोकप्रिय ठरला.

2 / 5
देवा हा अॅक्शन-थ्रिलर प्रकारातील चित्रपट होता. सुमारे 2 तास 36 मिनिटांचा हा चित्रपट अंदाजे 50 कोटी रुपये बजेटमध्ये तयार करण्यात आला होता.

देवा हा अॅक्शन-थ्रिलर प्रकारातील चित्रपट होता. सुमारे 2 तास 36 मिनिटांचा हा चित्रपट अंदाजे 50 कोटी रुपये बजेटमध्ये तयार करण्यात आला होता.

3 / 5
मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित प्रेक्षक मिळाले नाहीत. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात सुमारे 33.9 कोटी रुपये इतकी कमाई झाली.

मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित प्रेक्षक मिळाले नाहीत. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात सुमारे 33.9 कोटी रुपये इतकी कमाई झाली.

4 / 5
बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळाल्यानंतर देवा हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित करण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग मिळाला.

बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळाल्यानंतर देवा हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित करण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग मिळाला.

5 / 5
Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले