AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्याचे गुरूच्या राशीत भ्रमण; तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?

सूर्य धनु राशीत मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी प्रवेश करेल. गुरुच्या राशीत सूर्याचा प्रवेश ज्ञान, धर्म आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. हे गोचर 12 राशींसाठी नवीन संधी, आर्थिक स्थिरता आणि बौद्धिक वाढ घेऊन येईल. या काळात प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल, ते सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Dec 14, 2025 | 11:27 PM
Share
गुरु ग्रह हा ज्ञान, धर्म, शिक्षण, श्रद्धा, संपत्ती आणि शुभ कर्मांसाठी जबाबदार आहे. धनु राशी ही गुरुची स्वतःची रास आहे. गुरू आणि सूर्य हे दोन्ही शक्तिशाली "राजयोगकारक" ग्रह आहेत. गुरूच्या राशीत सूर्याचे गोचर व्यक्तीच्या आयुष्यात धार्मिक, बौद्धिक तसेच सामाजिक क्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करते. मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 04:26 वाजता सूर्य वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करेल. या सूर्य गोचराचा सर्व 12 राशींवर काय परिणाम होईल, ते जाणून घेऊया.

1 / 13
मेष राशीवाल्यांसाठी धनु राशीतील सूर्य शिक्षण, ज्ञान आणि करिअरशी संबंधित क्षेत्रात यशाच्या नव्या दारं उघडेल. नवीन जबाबदाऱ्या तुमची प्रतिष्ठा वाढवतील. प्रवास आणि सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण बळकट होतील, ज्यामुळे ध्येय गाठण्यासाठी नवे मार्ग सापडतील.

2 / 13
वृषभ राशीवाल्यांना आर्थिक स्थिरता आणि सुधारणा मिळेल. गुंतवणूक किंवा संपत्तीशी निगडित योजना यशस्वी होतील. कुटुंबातील संबंध दृढ होतील. संयम आणि दूरदृष्टी वाढेल, ज्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन अधिक लाभ मिळवता येतील.

3 / 13
मिथुन राशीवाल्यांसाठी भागीदारी आणि नेटवर्किंगद्वारे लाभाच्या संधी येतील. कामाच्या ठिकाणी रणनीती आणि समजूतदारपणामुळे यश मिळेल. नातेसंबंधांत स्पष्ट संवादाने विश्वास वाढेल. संवादकौशल्य आणि नेतृत्व बळकट होईल, नवे संपर्क फायदेशीर ठरतील.

4 / 13
कर्क राशीवाल्यांना वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि आरोग्याकडे लक्ष देण्याचा काळ आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण नियोजनाने संतुलन साधता येईल. भावनिक बळ आणि मानसिक स्पष्टता मिळेल. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा विशेष लाभदायी ठरेल.

5 / 13
सिंह राशीवाल्यांची सर्जनशीलता आणि नेतृत्वक्षमता वाढेल. करिअरमध्ये प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रभाव बळकट होईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नातेसंबंध सुसंवादी राहतील. प्रयत्नांमुळे समाजात आदर आणि मान वाढेल.

6 / 13
कन्या राशीवाल्यांना घर-कुटुंब आणि संपत्तीशी संबंधित बाबींमध्ये लाभ मिळेल. कामात सातत्याने यश आणि कुटुंबाचा पाठिंबा वाढेल. दीर्घकालीन योजना यशस्वीपणे अमलात आणता येतील. नव्या कल्पना फायदेशीर ठरतील.

7 / 13
तूळ राशीवाल्यांचा संवाद, लेखन आणि नेटवर्किंगमध्ये प्रगती होईल. व्यवसायात नव्या संधी येतील. संबंध दृढ होतील आणि सहकार्य वाढेल. व्यक्तिमत्व आणि दृष्टिकोन उजळेल. सामाजिक उपक्रमांतून लाभ मिळेल.

8 / 13
वृश्चिक राशीवाल्यांना उत्पन्न आणि बचतीवर लक्ष केंद्रित करण्याच्या संधी मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवून संतुलन राखता येईल. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. धैर्य आणि दृढनिश्चय वाढेल, जुन्या योजनांवर लक्ष फायदेशीर ठरेल.

9 / 13
धनु राशीवाल्यांसाठी हे गोचर अत्यंत शुभ आहे. आत्मजागृती, प्रेरणा आणि नेतृत्व वाढेल. करिअरमध्ये नव्या भूमिका आणि आर्थिक कल्याण मजबूत होईल. आरोग्य सुधारेल. वैयक्तिक वाढ आणि नव्या संधींमध्ये यश मिळेल.

10 / 13
मकर राशीवाल्यांना माहितीपूर्ण निर्णय आणि दीर्घकालीन योजनांसाठी संधी मिळेल. आर्थिक सुरक्षा आणि भावनिक संतुलन राखणे महत्त्वाचे. अनुभवातून शिकणे फायदेशीर. संघटन कौशल्य आणि व्यावसायिक संपर्क यश आणतील.

11 / 13
कुंभ राशीवाल्यांना सामाजिक उपक्रम आणि टीमवर्कमध्ये यश मिळेल. गट प्रकल्प फायदेशीर ठरतील. संवाद स्पष्ट ठेवा. नेतृत्व आणि प्रभाव वाढेल. नवे सहकार्य गती आणि यश आणतील.

12 / 13
मीन राशीवाल्यांची व्यावसायिक ओळख आणि स्थिरता वाढेल. आर्थिक निर्णय विवेकाने घ्या. नातेसंबंधांत संतुलन राखा. सर्जनशीलता आणि समज वाढेल. नव्या संधी आणि शिक्षणाने वाढ होईल.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

13 / 13
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.