पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकरांचं निक्कीशी वाजलं; ‘बिग बॉस’लाही करावी लागली प्रतीक्षा

तुमच्यामुळे 'बिग बॉस'देखील थांबलेत असं घरातील इतर सदस्य वर्षाताईंना म्हणत आहेत. आता वर्षाताई लिव्हिंग एरियामध्ये आल्यावर 'बिग बॉस' काय आदेश देणार हे जाणून घेण्यास 'बिग बॉस'प्रेमी उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी'चा हा नवीन सिझन दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर पहायला मिळेल.

पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकरांचं निक्कीशी वाजलं; बिग बॉसलाही करावी लागली प्रतीक्षा
वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2024 | 2:45 PM