AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6: एकाच वेळी 2 विजेतेपदाचे दावेदार घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर कोणाचा गेम होणार?

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6' शो आता रंगात आला आहे. स्पर्धकांच्या एक एक बाजू आता समोर येत आहे... त्यामुळे कोणाचा गेम सरस ठरणार आणि कोणाचा गेम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... तर आज कोण बाद होणार याची देखील चर्चा सुरू आहे.

Bigg Boss Marathi 6:  एकाच वेळी 2 विजेतेपदाचे दावेदार घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर कोणाचा गेम होणार?
| Updated on: Feb 15, 2026 | 2:41 PM
Share

Bigg Boss Marathi 6: अभिनेता आणि होस्ट रितेश देशमुख याचा वादग्रस्त ‘बिग बॉस मराठी 6’ शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 ची चर्चा सुरुर आहे. बिग बॉस सुरु होऊन आता पाच आठवडे झाले असून शो एका रंजक वळणावर आला आहे. त्यामुळे स्पर्धकांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता देखील आता शिगेला पोहोचली आहे. आता या वादग्रस्त घरात कोण शेवटपर्यंत टिकणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राधा, सोनाली बेंद्रे, ओमकार राऊत यांच्यानंतर घराबाहेर कोणाला जावं लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आज काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रंगत असलेल्या चर्चांनुसार, या आठवड्यातून एक नाही तर, दोन विजयी दावेदार घरातून बाहेर जाणार असं कळत आहे.

सोशल मीडियावर रंगत असलेल्या चर्चांनुसार, आठवड्यात ‘डबल एव्हिक्शन मिळणार आहे. त्यामुळे कोणाचा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेक्षकांमध्ये होणाऱ्या चर्चांनुसार आणि स्पर्धकांचा खेळ पाहता करण सोनावणे आणि आयुष संजीव यांचा प्रवास संपणार अशी चर्चा सुरु आहे.

राकेश बापट,करण सोनावणे,प्रभू शेळके,प्राजक्ता शुक्रे,सचिन कुमावत,आयुष संजीव हे स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. सहा जणांपैकी कोणाची एक्झिट होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण दोन जणांना घरातून बाहेर जावं लागेल अशी चर्चा रंगल्यानंतर कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपेल… हे आत भाऊच्या धक्क्यावर कळणार आहे.

रिपोर्टनुसार, कंटेंट क्रिएटर करण सोनावणे याला घरातून बाहेर काढल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसेल… किंवा ‘बिग बॉस’ सिक्रेट रुममध्ये जाण्याचे देखील आदेश देतील.. नक्की काय होईल ते आज रात्री कळेल. करण याला महाराष्ट्र सेफ करेल का… पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर आयुष याच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून तो घरात सक्रिय नसल्याचं दिसत आहे. प्रकृती कारणामुळे आयुष टास्कमध्ये देखील सहभागी झाला नव्हता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखी हिने एन्ट्री घेतल्यानंतर आयुष पूर्णपणे बॅकफूटला गेला आहे… त्यामुळे आज कोणाचा प्रवास संपणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या