चार वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत अनन्या पांडे झाली इंटीमेट, ‘तो’ व्हिडीओ आणि फोटो…
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ती आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या अनन्या पांडे तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आलीये.
1 / 5

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
2 / 5
अनन्या पांडे ही सध्या तिच्या 'कॉल मी बे' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे या वेब सीरिजमध्ये धमाका करताना दिसत आहेत.
3 / 5
अनन्या पांडे हिने या वेब सीरिजमध्ये आपल्यापेक्षा चार वर्षाने मोठा असलेला अभिनेता वरूण सूद याच्यासोबत लिपलॉक सीन केलाय.
4 / 5
अनन्या पांडे हिच्या या वेब सीरिजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय. या वेब सीरिजबद्दल एक क्रेझ लोकांमध्ये दिसत आहे.
5 / 5
या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करतानाही अनन्या पांडे ही दिसली होती. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वी लाईगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
Follow Us