
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.

फोटो पोस्ट करत अभिनेत्री लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. वाढच्या वयाबद्दल आणि स्वभावाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, My flabbers be gasted daily... काजोलच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सावर्षाव देखील केला आहे. सध्या सर्वत्र काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.