मॅडम आता म्हातारपण…, काजोल हिचे ‘ते’ फोटो पाहून, असं का म्हणाले नेटकरी?

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने 90 च्या दशकात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल बॉलिवूडपासून दूर आहे. बॉलिवूडपासून दूर असली तरी काजोल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते...

| Updated on: Dec 11, 2025 | 3:41 PM
1 / 5
काजोल बॉलिवूडपासून दूर असली तरी, आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. काजोल हिचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिरव्या ब्लेजरमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. काही चाहत्यांना अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत, तर काहींना नाही. अनेकांनी काजोल हिच्या वयाबद्दल वक्तव्य केलं आहे.

3 / 5
मॅडम म्हातारपण झळकू लागलंय चेहऱ्यावर... असं कमेंट काजोल हिच्या फोटोवर चाहत्यांनी केली आहे... फोटो पाहिल्यानंतर दिवसागणिक काजोल हिचा बोल्डनेस वाढतोय असं देखील काही चाहत्यांनी म्हटलं आहे...

4 / 5
90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

5 / 5
सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ  पोस्ट करत असते.