
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता काजोल तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. शिवाय अभिनेत्रीन फोटो पोस्ट करत खास कॅप्शन देखील दिलं आहे.

फोटो पोस्ट करत काजोल म्हणते, 'समझ समझ के समझोगे तो समझना भूल जाओगे...' सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.