तूच एक गिफ्ट आहेस…, काजोलच्या ‘त्या’ एका कॅप्शनमुळे चर्चांना उधाण

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. गेल्या काही महिन्यांपासून काजोल सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण तिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Dec 29, 2025 | 2:41 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिने  90 च्या दशकात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल बॉलिवूडपासून दूर आहे. बॉलिवूडपासून दूर असली तरी काजोल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते...

2 / 5
सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीने क्लासी ड्रेस घातला आहे. पण सर्वांचं लक्ष अभिनेत्रीच्या कॅप्शनने वेधलं आहे.  सध्या सर्वत्र काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, 'असा विचार करु नका की सांताच्या यादीत असेल... काळजी करु नका...  मी माझ्या भेटवस्तू स्वतः घेऊ शकते...' यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तुच एक भेट आहेस...

4 / 5
सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

5 / 5
सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.