AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहीत पवाराचं एक्स अकाऊंट सस्पेंड, रोहित पवार म्हणाले की असल्या दडपशाहीला…

आमदार रोहीत पवार यांचे ट्विटर खाते सस्पेंड करण्यात आले आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

रोहीत पवाराचं एक्स अकाऊंट सस्पेंड, रोहित पवार म्हणाले की असल्या दडपशाहीला...
rohit pawar
| Updated on: Oct 07, 2026 | 12:11 AM
Share

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन छेडणारे आणि गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे ट्विटर ( आता एक्स ) खाते सस्पेंड करण्यात आले आहे. त्यामुळे आता विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे सरकारचे धोरण पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणात आता आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका फेसबुकवर पोस्ट केली आहे.

आमदार रोहीत पवार यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की आज विद्यार्थ्यांचा आवाज वाढत असताना सरकार विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी शक्य त्याप्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे.काल पोलिसांनी नोटीस दिल्या तर आज चक्क ट्विटर हैंडल सस्पेंड केले जात आहेत. असल्या दडपशाहीला इथला विद्यार्थी घाबरत नाही हे सरकारने विसरू नये.

रोहीत पवारांची फेसबुक पोस्ट

आज विद्यार्थ्यांचा आवाज वाढत असताना सरकार विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी शक्य त्याप्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. काल पोलिसांनी नोटीस दिल्या तर आज चक्क ट्विटर हैंडल सस्पेंड केले जात आहेत. असल्या दडपशाहीला इथला विद्यार्थी घाबरत नाही हे सरकारने विसरू नये.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?