एकेकाळी तिच्या भावामुळे प्रेग्नेंट राहणार होती ही अभिनेत्री, आज करतेय बेडरुममधील फोटो शेअर

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री, जी तिच्या भावामुळे प्रेग्नेंट राहणार होती. तिने सांगितलेलं धक्कादायक कारण. आजही शेअर करते बेडरुममधील फोटो.

| Updated on: May 10, 2026 | 10:59 AM
1 / 6
टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही कलाकार त्यांच्या धक्कादायक खुलास्यांमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत राहतात. सध्या अशीच एक अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे.

2 / 6
टीव्ही मालिकांमधून संस्कारी सून म्हणून ओळख मिळवणारी कनिका मान खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड असल्याचं तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येतं. तिचं इंस्टाग्राम अकाउंट स्टायलिश आणि आकर्षक फोटोंनी भरलेलं असून, तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो.

3 / 6
कनिका मानने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही वर्षांपूर्वी काही धक्कादायक खुलासे केले होते. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, लहानपणी तिच्या एका नातलगाकडून तिला चुकीच्या वागणुकीचा सामना करावा लागला होता.

4 / 6
ज्यामुळे तिला प्रेग्नेंसीची भीती वाटत होती. ती मानसिकदृष्ट्या खूप घाबरली होती. तिच्या या वक्तव्याची त्या वेळी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती.

5 / 6
कनिका मान ही टीव्ही मालिकांसोबतच अनेक रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. विशेषत Khatron Ke Khiladi या लोकप्रिय शोमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. या शोदरम्यान ती काही वादांमध्येही अडकली होती, ज्यामुळे तिचं नाव चर्चेत राहिलं.

6 / 6
सध्या कनिका मान नागिन 7 मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत तिला पहिल्यांदाच निगेटिव्ह किंवा खलनायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तिचा हा वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, चाहत्यांकडून तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us