
बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आलीये. सिंघम अगेन चित्रपटात करीना कपूर धमाल करताना दिसेल.

आता करीना कपूर ही जिममध्ये घाम गाळताना दिसतंय. जिममध्ये मेहनत करीना कपूर घेत आहे. नुकताच काही फोटो करीना कपूरने शेअर केले.

या फोटोवरूनच लोक हे करीना कपूर हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. अनेकांनी म्हटले की, चेहऱ्यावर ग्लो अजिबातच दिसत नाहीये, उलट म्हातारपणा दिसतोय.

एकाने कमेंट करत म्हटले की, बेबो ग्लो नाही पण तुझे वय स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत असून तू म्हातारी दिसत आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत.

करीना कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. करीना कपूर हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.