कोण बोलेल माधुरी दीक्षितला 59 वर्षांची! सौंदर्य आणि फिटनेस आजही फिदा असंख्य चाहते

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jul 14, 2026 | 3:56 PM
1 / 5
 अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
 बॉलिवूडची धकधक गर्ल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या माधुरीने काही पोस्ट केलेले काही फोटो चर्चेत आहेत. गुलाबी साडीमध्ये माधुरीने फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
माधुरी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. माधुरी दीक्षित हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5
फोटो पोस्ट करत माधुरी हिने कॅप्शनमध्ये, 'काही क्षण खास असतात, केवळ तुम्ही ते कोणासोबत अनुभवता यावरून.', अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

5 / 5
माधुरी आता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर, जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Follow Us