धर्मेंद्रची सुंदर हिरोईन… तिचे विमान नेपाळच्या होणाऱ्या PMच्या पतीने केलं होतं हायजॅक, 30 लाखांचा होता खेळ

केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सुशीला कार्की नव्या पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. पण त्यांचे पती माला सिन्हा यांनी 1973 साली कांड केलं होतं. आता ते नेमकं काय? चला जाणून घेऊया...

Updated on: Sep 12, 2025 | 3:20 PM
1 / 5
नेपाळमध्ये Gen Zनी केलेल्या आंदोलनानंतर राजकीय भूकंप आला. के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजिनामा दिला आणि देशातून पळ काढला. त्यानंतर आता नेपाळमध्ये नव्या पंतप्रधानांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये सुशीला कार्की यांचे नाव सर्वात पुढे आहे. 11 जुलै 2016 मध्ये त्या पहिल्या महिल्या न्यामूर्ती होत्या. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरोधात धाडसी निर्णय घेतले होते. त्यामुळे त्या नेपाळमधील तरुणांमध्ये नायिका बनल्या होत्या. पण तुम्हाला माहिती आहे का सुशीला कार्की यांच्या पतीने एकदा विमान हायजॅक केले होते. या विमानात बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री देखील होती.

2 / 5
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणून माला सिन्हा ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही त्यांचे नाव अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.  धर्मेंद्र, देव आनंद आणि राज कपूर यांच्यासोबत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. माला या हायजॅक झालेल्या विमानत होता.

3 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा आणि धर्मेंद्र यांची जोडी सर्वांच्या विशेष पसंतीला उतर असते. पण एक वेळ अशी आली होती की माला यांना चित्रपटातील सीन्सप्रमाणे एका घटनेचा सामना करावा लागला होता. 1973मध्ये ही घटना घडली होती आणि ठिकाण होतं नेपाळ. रॉयल नेपाळ एअरलाइन्सचं विमान बिराटनगरहून काठमांडूला जात होतं, ज्यात माला सिन्हाही होत्या. अचानक हे विमान हायजॅक करण्यात आलं. सर्वात महत्त्वाची बाब ही होती की या हायजॅकिंगमागे कोणताही दहशतवादी नव्हता, तर नेपाळी काँग्रेसचे युवा नेते दुर्गा प्रसाद सुबेदी होते.

4 / 5
खरं तर, 10 जून 1973 रोजी, बिराटनगरहून काठमांडूला जात असताना रॉयल नेपाळ एअरलाइन्सचे एके विमान हायजॅक करण्यात आलं होतं. या विमानात 19 प्रवासी होते. या 19 प्रवाशांमध्ये अभिनेत्री माला सिन्हाही होत्या. या हायजॅकिंगने केवळ नेपाळच्य राजकारणच नव्हते तर बॉलिवूड जगातही संताप माजवला होता.

5 / 5
हायजॅकचं मुख्य कारण ते 30 लाख रुपये, जे बिराटनगरच्या बँकांमधून नेले जात होते. हे हायजॅक तत्कालीन पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोइरालाच्या नेतृत्वाखाली झाले होते. ते राजेशाहीविरुद्ध सशस्त्र संघर्षासाठी पैसा गोळा करू इच्छित होते. विमानाला बिहारच्या फोर्ब्सगंजमध्ये उतरवण्यात आले आणि पैसे कारने दार्जिलिंगला नेण्यात आले. सुबेदी आणि इतर अपहरणकर्त्यांना नंतर मुंबईत अटक करण्यात आली. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात सोडून देण्यात आले होते.