केपी शर्मा ओली
के.पी. शर्मा ओली हे नेपाळमधील ज्येष्ठ नेते असून ते चार वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1952 रोजी पूर्व नेपाळमधील तेहरिथम जिल्ह्यातील इवा गावात एका साध्या कुटुंबात झाला. त्यांची राजकीय कारकीर्द 1966 मध्ये सुरू झाली. सरुवातीला त्यांनी कम्युनिस्ट चळवळीत सहभाग घेतला होता. 1968 मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते झाल्यानंतर ते पंचायत व्यवस्थेविरुद्ध सक्रिय झाले. यामुळे त्यांना 14 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. 1994-95 मध्ये गृहमंत्री होते. 2006-07 मध्ये ते उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री होते. ऑक्टोबर 2015 मध्ये ते नेपाळचे पंतप्रधान बनले. आतापर्यंत ते 4 वेळा पंतप्रधान बनले आहेत. मात्र नागरिकांच्या आंदोलनामुळे 9 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी राजीनामा दिला.
Nepal PM: नेपाळची सुत्रे आता महिलेच्या हाती, सुशीला कार्की यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
नेपाळच्या नवीन अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पुढील निवडणुकांपर्यंत सुशीला कार्की देशाचे नेतृत्व करणार आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 12, 2025
- 9:57 pm
धर्मेंद्रची सुंदर हिरोईन… तिचे विमान नेपाळच्या होणाऱ्या PMच्या पतीने केलं होतं हायजॅक, 30 लाखांचा होता खेळ
केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सुशीला कार्की नव्या पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. पण त्यांचे पती माला सिन्हा यांनी 1973 साली कांड केलं होतं. आता ते नेमकं काय? चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 12, 2025
- 3:20 pm
Nepal Nepo Kids : नेपाळमध्ये तरुणांचा नेपो बेबींवर उद्रेक, ग्लॅमरस श्रृंखला खातेवाडा टार्गेटवर; कारण काय?
नेपाळमध्ये सध्या अराजक माजले आहे. या देशात तरुणांच्या उठावामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पायऊतार व्हावे लागले आहे. दरम्यान, तरुणांमध्ये रागाचा उद्रेक झालेला असताना अता इथे श्रृंखल खातीवाडा नावाच्या ग्लॅमरस तरुणीची चर्चा होत आहे..
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 11, 2025
- 11:49 pm
Explainer: नेते पळाले पण सैन्याने राखली लाज, देश सांभाळणारी नेपाळची मिलिटरी किती मोठी? भारताशी आहे खास कनेक्शन
सध्या नेपाळ हा देश चर्चेत आहेत. या देशात Gen Zनी केलेल्या आंदोलनाने जगाचे लक्ष वेधले. या देशातील पंतप्रधानांपासून इतर मंत्री गायब झाले आहेत. आक्रमक झालेल्या जनतेला नेपाळई सैन्याने आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता नेपाळची मिलिटरी किती मोठी आहे? त्यांना शस्त्र कोण पुरवतं? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 13, 2025
- 6:39 pm
Nepal Crisis : सत्तेतून बेदखल होताच नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा भारतावर अत्यंत गंभीर आरोप
Nepal Crisis : Gen-Z आक्रमक होताच केपी शर्मा ओली यांना दोन दिवसात नेपाळची सत्ता सोडावी लागली आहे. नेपाळमध्ये सध्या अराजकाची स्थिती आहे. सत्तेतून बेदखल झालेले नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता भारतावर गंभीर आरोप केले आहेत. अयोध्य, प्रभू राम यांचा उल्लेख ओली यांनी केला आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 11, 2025
- 11:58 am
Explainer : 4 वर्षांत 4 देशातली सत्ता उलथवून लावली, भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये काय काय घडलं?
नेपाळमध्ये तरुणांनी एकत्र येत तेथील सरकार उलथवून लावले आहे. या उठावाच्या निमित्ताने आता गेल्या चार वर्षात चार देशाांत झालेल्या सत्तांतराची चर्चा होत आहे. गेल्या चार वर्षात बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आता नेपाळ या चार देशांत सत्तांतर झाले.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 10, 2025
- 11:37 pm
नेपाळमध्ये बंडाचे वारे, या कंपन्यांना मोठा फटका, शेअर बाजारावर परिणाम काय? कोणती कंपनी किंगमेकर?
Nepal Stock Market : जनरेशन झेडच्या उग्र आंदोलनाने नेपाळ ठप्प झाले. राष्ट्रपती,पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. थेट स्टॉक एक्सचेंजच (NEPSE) बंद ठेवावे लागले. या कंपन्यांना जबरी फटका बसला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 10, 2025
- 1:51 pm
नेपाळच्या या 5 कंपन्यांचा जगभरात डंका! ही रमच नाही तर नूडल्सची प्रत्येक घरात डिमांड
Top Five Nepali Companies : नेपाळ रक्तबंबाळ झालं. आंदोलनाआडून काही संघटना आणि नेत्यांनी त्यांचा स्वार्थ साधला. आता नेपाळमध्ये लष्करी राजवट लागू झाली आहे. तर नेपाळमधील या बड्या कंपन्यांचा जगभरात डंका आहे. त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 10, 2025
- 12:26 pm
Nepal Violence : ते शस्त्रधारी कोण? नेपाळमधील हिंसेमागील चेहरा पहिल्यांदाच समोर, हिंदू राष्ट्र की कम्युनिस्टांच्या हातात सत्ता?
Nepal Student Protest Violence : नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आडून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार खाली खेचण्यात आले. अर्थमंत्र्याला पळवू पळवू मारण्यात आले. पण कोणत्याही आंदोलनाचा खरा चेहरा समोर यायला थोडा वेळ लागतोच, तो आता समोर आला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 10, 2025
- 8:48 am
Nepal Protest: नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात, PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय होणार?
नेपाळमधील जनता वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे रस्त्यावर उतरली आहे. नेपाळमधील जनता वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे रस्त्यावर उतरली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2025
- 11:12 pm
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पना झोप लागेना, भारताला अडचणीत आणण्यासाठीच नेपाळला बनवलं हत्यार?
नेपाळमध्ये सध्या अराजक माजले आहे. त्यामागे अमेरिका आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता भारताला कमकुवत करण्यासाठी तर नेपाळमध्ये विध्वंस घडवून आणलेला नाही ना? असे विचारले जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 9, 2025
- 9:27 pm
Nepal Protest : नेपाळमध्ये असं कधीच घडलं नव्हतं… तुरुंगाच्या भिंती तोडून कैदी पळाले, देशातून पळ काढण्यासाठी नेते विमानतळावर… नुसतं अराजक
सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी देश, जनता, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षांनी सहकार्य करण्याची गरज आहे असे राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटले आहे.
- Atul Kamble
- Updated on: Sep 9, 2025
- 9:23 pm
मोठी बातमी! माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं, घरच दिलं पेटवून, हादरवून टाकणारा विध्वंस
माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आंदोलकांनी त्यांना जिवंत जाळले आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 9, 2025
- 8:16 pm
Nepal Gen Z Protest : 36 वर्षांचा तरुण बनला नेपाळी युवकांच्या गळ्यातला ताईत, तरुणांचे आंदोलन चेतवणारा नवा मसीहा
नेपाळ सरकारने सोशल मीडिया वरील बंदी लागलीच मागे घेतली. परंतू रस्त्यांवरीर तरुणांचे संतप्त निदर्शने आजही सुरुच आहेत. अनेक राजीनामे झाले, जाळपोळ झाली. त्याला एक ३६ वर्षांचा तरुण जबाबदार ठरला आहे. कोण आहे हा तरुण
- Atul Kamble
- Updated on: Sep 9, 2025
- 9:22 pm
Video: कपडे ओढले, लाथा घातल्या, नेपाळच्या अर्थमंत्र्याला गुरासारखं मारलं; हादरवून टाकणारा व्हिडीओ
Video Viral: सध्या सोशल मीडियावर नेपाळमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री जीव मूठीत घेऊन आदोलकांपासून पळताना दिसत आहेत. अर्थमंत्र्यांचा हादरुन टाकणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 9, 2025
- 6:01 pm