आयुष्यासाठी माझी पत्नी…, मलायका अरोरा हिला असं कोण म्हणालं? ‘ते’ फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील मलायका हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

| Updated on: Sep 06, 2025 | 3:20 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्री फोटो प्रचंड आवडले आहे.

2 / 5
काळ्या रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये मलायका हिने फोटोशूट करत सोशल मीडियावर  पोस्ट केले आहे. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही ती चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
मलायका हिच्या फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आयुष्यासाठी माझी पत्नी...' सध्या सर्वत्र मलायकाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सांगायचं झालं तर, लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका हिने अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. अनेकदा अभिनेत्रीने घटस्फोटावर वक्तव्य देखील केलं. ज्यामुळे देखील मलायका चर्चेत असते.

5 / 5
मलायका हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. आता अरबाज दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. शुरा आणि अरबाज यांचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.