‘या’ अभिनेत्रीने पूर्ण केले स्वप्न, मुंबईमध्ये खरेदी केले 14 कोटींचे आलिशान घर, थेट झाली रणबीरची शेजारीण…

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. तृप्ती डिमरीला खरी ओळख ही अॅनिमल चित्रपटातून मिळालीये. तृप्ती डिमरी ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. तृप्ती डिमरीने नुकताच मोठे मुंबईमध्ये मोठी संपत्ती खरेदी केली आहे. विशेष म्हणजे तिने आलिशान घर खरेदी केले.

| Updated on: Jun 08, 2024 | 1:28 PM
1 / 5
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने अखेर आपल्या स्वप्नातील घर खरेदी केले आहे. थेट मुंबईच्या आलिशान भागामध्ये तृप्ती डिमरी हिने घर खरेदी केले आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने अखेर आपल्या स्वप्नातील घर खरेदी केले आहे. थेट मुंबईच्या आलिशान भागामध्ये तृप्ती डिमरी हिने घर खरेदी केले आहे.

2 / 5

तृप्ती डिमरीला रणबीर कपूर याच्या अॅनिमल चित्रपटातून खरे यश मिळाले आहे. सध्या तृप्ती डिमरी हिच्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत.

3 / 5

रिपोर्टनुसार, मुंबईच्या बांद्रा वेस्ट भागात कार्टर रोड येथे तृप्ती डिमरीने आलिशान बंगला घरेदी केला आहे. तृप्ती डिमरीच्या घराची किंमत 14 कोटी आहे.

4 / 5

तृप्ती डिमरीने 3 जून रोजीच नव्या घराची सर्व प्रोसेस केली आहे. 70 लाख रूपये स्टाम्प ड्यूटी भरली आहे. या भागात अनेक मोठ्या कलाकारांची घरे आहेत.

5 / 5

ज्या भागात तृप्ती डिमरीने घर घेतले, तिथेच रणबीर कपूर, आलिया भट्ट, रेखा यांची घरे आहेत. तृप्ती डिमरी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us