बॉलिवूडमधील या अभिनेत्री आहेत ‘संतूर मम्मी’, शेवटची तर 45 व्या वर्षी दिसते तरुण, आहे 2 मुलांची आई

बॉलिवूडमधील या अभिनेत्री आहेत 'संतूर मम्मी'. वाढत्या वयात देखील दिसतात प्रचंड तरुण. शेवटची अभिनेत्री तर दोन मुलांची आई.

| Updated on: May 10, 2026 | 1:18 PM
1 / 6
90 च्या दशकात दूरदर्शनवर झळकणाऱ्या काही जाहिराती आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. त्यातही ‘संतूर मम्मी’ची जाहिरात तर प्रत्येक घरात लोकप्रिय झाली होती.

90 च्या दशकात दूरदर्शनवर झळकणाऱ्या काही जाहिराती आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. त्यातही ‘संतूर मम्मी’ची जाहिरात तर प्रत्येक घरात लोकप्रिय झाली होती.

2 / 6

आजही बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आई झाल्यानंतरही आपल्या फिटनेस, ग्लॅमर आणि स्टाईलमुळे चाहत्यांना थक्क करतात.

3 / 6

सोनम कपूर बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चा कायम सोशल मीडियावर होत असते. मात्र तिचा ग्लॅमरस अंदाज आणि फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण आहे.

4 / 6

जेनेलिया डिसूजा दोन मुलांची आई असली तरी तिच्या चेहऱ्यावरील निरागस स्मित आणि तरुणाई आजही कायम आहे. तिचा साधेपणा आणि फ्रेश लूक पाहून चाहत्यांना ती अजूनही कॉलेज गर्लसारखी वाटते.

5 / 6

बिपाशा बसू 90 च्या दशकात हॉटनेस आणि बोल्डनेससाठी प्रसिद्ध होती. तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने लाखो चाहत्यांना वेड लावलं होतं. सध्या ती अभिनयापासून थोडी दूर असली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांशी जोडलेली आहे.

6 / 6

श्वेता तिवारीला तर अनेकजण ‘खऱ्या आयुष्यातील संतूर मम्मी’ म्हणतात. दोन मुलांची आई असूनही तिने स्वतःला अत्यंत फिट आणि मेंटेन ठेवलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us