डायनॅमिक व्यक्तिमत्व… मलायकाच्या नव्या लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा

अभिनेत्री मलायका अरोरा कधी कोणत्या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसली नाही. पण अभिनेत्रीने डान्सच्या जोराावर बॉलिवूड गाजवला... मलायका तिच्या लूकमुळे देखील कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

| Updated on: Dec 07, 2025 | 4:12 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.

2 / 5
मलायका हिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. डायनॅमिक व्यक्तिमत्व... अशी कमेंट देखील अनेकांनी केली आहे. मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडतो.

3 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी स्वतःच्या अटींवर जगणारी मलायका मलायका कायम तिच्या विधानांमुळे देखील चर्चेत असते. महिला आणु पुरुषांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल मलायका हिने मोठं वक्तव्य केलं होतं.

4 / 5
 ‘पुरुष त्यांच्या अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करत असतील तर लोकं त्याचं कौतुक करतात…  पण हेच जर महिलांनी केलं तर, तिला अनेक प्रश्न विचारले जातात...' असं मलायका म्हणाली होती.

5 / 5
 मलायका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या जवळपास 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…