कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…

Neem Stick Toothbrush: कडुलिंब हे एक औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. पुर्वीच्या काळी लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. या काडीने दात घासल्यास नेमके काय फायदे होतात ते सविस्तर जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 09, 2025 | 7:18 PM
1 / 5
बॅक्टेरिया नष्ट होतो - प्राचीन काळात लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते.

2 / 5
हिरड्यांसाठी फायदेशीर - कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने हिरड्यांमध्ये असलेली सूजदेखील कमी होते. तसेच हिरड्या मजबूत होतात आणि हिरड्यांचे आरोग्यदेखील सुधारते. तसेच हिरड्यांमध्ये होणारा संसर्ग टळला जातो.

3 / 5
तोंडाची दुर्गंधी दूर होते - कडुलिंबाच्या नैसर्गिक कडू रसाने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि तोंड ताजेतवाने राहते. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक लोक दररोज लिंबाच्या काडीने दात घासतात.

4 / 5
दात पांढरे होतात - कडुलिंबाच्या काडीत असे काही घटक असतात, जे दातांवरील पिवळसर थर काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात आणि चमकदार दिसतात.

5 / 5
नैसर्गिक दंतमंजन - कडुलिंबाच्या काडीने दात घासताना ही काडी चघळली जाते, त्यामुळे त्यातील रस तोंडात पसरतो. हा रस एक नैसर्गिक दंतमंजन म्हणून काम करतो.