Budget 2025 : सोने अजून स्वस्त होणार? GST कमी होणार, काय सरकार ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट देणार?
Budget 2025 Gold GST : देशभरातील महिलांसाठी केंद्र सरकार नवीन वर्षाचं गिफ्ट देऊ शकते. सोने अजून स्वस्त होऊ शकते. गोल्ड ज्वेलरी डोमोस्टिक काऊंसिलने (GJC) जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.
![गोल्ड ज्वेलरी डोमोस्टिक काऊंसिलने (GJC) सोन्यावरील जीएसटी घटवण्याची मागणी केली आहे. सध्या असलेला 3 टक्क्यांचा जीएसटी कमी करून 1 टक्के करण्याची मागणी करण्यात येत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Budget-2025-Gold-GST.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. गोल्ड इंडस्ट्रीजने पण सरकारकडे त्यांच्या अपेक्षा आणि मागण्या नोंदवल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Gold-And-Silver-Price-Today-3-January-2024.jpg)
2 / 6
![वस्तू आणि सेवा करात कपात करण्याची प्रमुख मागणी आहे. त्यानुसार, सोन्यावरील 3 टक्क्यांचा जीएसटी कमी करून 1 टक्के करण्याची मागणी करण्यात येत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Gold-Silver-Rate-Today-26-December-2024.jpg)
3 / 6
![मागील बजेटमध्ये सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांहून कमी करून 6 टक्के करण्यात आले होते. जुलै 2013 नंतरची ही सर्वात मोठी कपात होती. त्याचा मोठा फायदा भारतीय सराफा बाजाराला झाला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Gold-And-Silver-Price-Today-29-December-2024.jpg)
4 / 6
![इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,364, 23 कॅरेट 77,054, 22 कॅरेट सोने 70,865 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,023 रुपये, 14 कॅरेट सोने 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,503 रुपये इतका आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Gold-and-Silver-Price-Today-15-December-2024.jpg)
5 / 6
![ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Gold-Reserve2.jpg)
6 / 6
![भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-salary-2.jpg?w=670&ar=16:9)
भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला
![अब्जाधीशांचा 'शिकारी', हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण? अब्जाधीशांचा 'शिकारी', हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Nathan-Anderson-Hindenburg-4.jpg?w=670&ar=16:9)
अब्जाधीशांचा 'शिकारी', हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण?
![मार्केटची काळजी कोण करतो, पेनी स्टॉक 24000 टक्के धावला मार्केटची काळजी कोण करतो, पेनी स्टॉक 24000 टक्के धावला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Penny-Stock-Mayukh-Dealtrade-2.jpg?w=670&ar=16:9)
मार्केटची काळजी कोण करतो, पेनी स्टॉक 24000 टक्के धावला
![अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे? अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-ambani-10.jpg?w=670&ar=16:9)
अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?
![क्रेडिट स्कोअर सुसाट धावणार, करा हा उपाय क्रेडिट स्कोअर सुसाट धावणार, करा हा उपाय](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Credit-Score5.jpg?w=670&ar=16:9)
क्रेडिट स्कोअर सुसाट धावणार, करा हा उपाय
![मल्टिबॅगर शेअरची कमाल, 1 लाखाचे केले 2 कोटी मल्टिबॅगर शेअरची कमाल, 1 लाखाचे केले 2 कोटी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Stock-Market-5-1.jpg?w=670&ar=16:9)
मल्टिबॅगर शेअरची कमाल, 1 लाखाचे केले 2 कोटी