तर भलेभले महिलेपुढे होतील नतमस्तक, स्त्रीमध्ये असावेत फक्त हे गुण; चाणक्य नीती काय सांगते?

महिला ही दुरदृष्टी ठेवणारी, कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारी आणि मनात हिम्मत ठेवणारी असेल तर पूर्ण कुटुंबाचा गाडा सुरळीत चालतो. त्यामुळे महिलांमध्ये काही खास गुण असतील तर भलेभले तिच्यापुढे नतमस्तक होऊ शकतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

| Updated on: Jun 14, 2026 | 9:45 PM
1 / 5

2 / 5
महिलांमध्ये सर्वात अगोदर आत्मसन्मान असणे फार गरजेचे आहे. महिलांमध्ये आत्मसन्मान असेल तर संपूर्ण कुटुंबाकडे लोक आदराने पातात. ज्या महिलेत आत्मसन्मान असते ती कोणतीही स्थिती मोठ्या धैर्याने हाताळते, असे चाणक्यनीती सांगते.

3 / 5
कुठेही विचलित न होता, समोर आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा गुण असेल तर त्या महिलेला प्रगतीपासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण संकटाचा सामना करायचा असेल तर धीर, धैर्य असणे ही पहिली गरज असते. चाणक्य नीतीप्रमाणे महिलांकडे हा गुण असेल तर जग तिच्यापुढे झुकतं.

4 / 5
स्त्री ही समजदार असणे फार गरजेचे आहे. कारण कधीकधी संकटाचा सामना करायचा असेल तो समजून घेणे खूप गरजेचे आहे. समजदारपणा हा प्रत्येकाकडे नसतो. तो स्त्रीकडे असेल तर संपूर्ण कुटुंब प्रगतीपथावर असते, असे चाणक्य नीती सांगते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us