AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही सर्वात सुंदर स्त्री आहात; कुणी केलं वर्षा उसगांवकर यांचं कौतुक?

arsha Usgaonkar in Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेमकं काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आताही बिग बॉसच्या घरात अरबाज आणि वर्षा उसगांवकर यांच्यातूल संवाद चर्चेत आला आहे. यात अरबाज वर्षा यांचं कौतुक करताना दिसत आहे. वाचा...

| Updated on: Sep 09, 2024 | 7:41 PM
Share
 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच गंमतीजमती होत असतात. टास्क, वाद, भांडणासोबत सदस्य एकमेकांसोबत मजा-मस्ती करताना अनेकदा दिसून येतात. असाच एक टास्ट रंगणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच गंमतीजमती होत असतात. टास्क, वाद, भांडणासोबत सदस्य एकमेकांसोबत मजा-मस्ती करताना अनेकदा दिसून येतात. असाच एक टास्ट रंगणार आहे.

1 / 5
आजच्या भागात साध्या चिप्ससाठी अरबाज वर्षा उसगांवकर यांना मस्का लावताना दिसणार आहे. अरबाज आणि  वर्षा उसगांवकरांची मजा-मस्ती पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येत आहे.  बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये वर्षा त्यांचा ठसका दाखवताना दिसत आहेत.

2 / 5
दुसरीकडे अरबाज मात्र त्यांना भरपूर मस्का लावतोय. प्रोमोमध्ये वर्षा चिप्स खास आहेत. तर अरबाज चिप्ससाठी त्यांच्या मागे लागलेला दिसत आहे. त्यावर  वर्षा उसगांवकर अरबाजला मस्का लावण्यासाठी सांगत आहेत.

दुसरीकडे अरबाज मात्र त्यांना भरपूर मस्का लावतोय. प्रोमोमध्ये वर्षा चिप्स खास आहेत. तर अरबाज चिप्ससाठी त्यांच्या मागे लागलेला दिसत आहे. त्यावर वर्षा उसगांवकर अरबाजला मस्का लावण्यासाठी सांगत आहेत.

3 / 5
वर्षा उसगांवकर अरबाजला म्हणत आहेत,"मी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे असं म्हण!". त्यावर अरबाज त्यांना उत्तर देतो. सगळ्यात सुंदर स्त्री आहात तुम्ही...., असं अरबाज म्हणतो. त्यानंतर वर्षा अरबाजला आणखी मिश्किल बोलतात.

4 / 5
पुढे वर्षा उसगांवकर त्याला आणखी त्यांची बाजू घ्यायला सांगतात. निक्की आणि मी भांडत असताना नेहमी मी तुमची बाजू घेणार असं म्हण, असं वर्षा म्हणताता. त्यावर अरबाज फनी उत्तर देतो. नेहमी तुमची आणि तिची बाजू घेणार ताई..., असं अरबाज म्हणतो. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकतो.

5 / 5
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.