
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचं नाव यश कटारिया (Yash Kataria) याच्यासोबत जोडलं जात आहे.

यश कटारिया श्रीमंत उद्योजक असून अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सध्या अभिनत्री तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे..

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आतापर्यंत एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

भूमी पेडणेकर फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील भूमीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर भूमी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.